
06:53
Jun 1, 2022
1
1
'VANDU\'S FOOD TRAVEL ============================= रेसिपी. = नीर डोसा कापसासारखा मऊ लुसलुशीत Recipe = Neer Dosa soft ----------------------- साहित्य = (Ingredients) = 1 = एक वाटी तांदूळ 2 = तांदूळ भिजत घालण्यासाठी आवश्यकतेनुसार पाणी 3 = चार टेबलस्पून खवणलेला ओला नारळ (नारळाचा पांढरा भाग घेणे) 4 = चवीनुसार मीठ 5 = आवश्यकतेनुसार तेल, तूप, बटर 6 = वाटलेल्या मिश्रणात पाणी आवश्यकतेनुसार वापरावे. ============================='See also:
comments